सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुस्तकाच्या प्रारंभी येणारा त्याच्याविषयीचा परिचयपर लेख.
उदाहरणे : सावरकरांनी लिहिलेली म़झिनीची प्रस्तावना तरुणांसाठी प्रेरक होती
समानार्थी : प्रस्तावना, प्राक्कथन, प्रास्ताविक, भूमिका, विषयप्रवेश
किसी पुस्तक आदि के आरम्भ का वह लेख जिससे उसकी ज्ञातव्य बातों का पता चले।
A short introductory essay preceding the text of a book.
स्थापित करा